आपल्या मराठी मित्रां साठी पुन्हा
काही नविन घेउन येत आहो.
मी ब्लॉग काढण्याचे उद्धिष्ट हे, की मला असे दिसले आपल्या महाराष्ट्रात आज ही खुप कमी जगी मराठी भाषेचा प्रसार जालेला आहे. अणि म्हणून हा ध्यास अंगी बाडगुनच मी हे पाउल उचलले आहे.
मला आपल्या आशिर्वादाची अत्यंत गरज आहे.
मी आपनास नाराज होऊ देणार नहीं आचा मी सतत प्रयत्न करीत राहिल .............
मला आपण आपल्या मागण्या व प्रतिक्रिया खालील पत्त्यावर कडवू शकता मी त्या पूर्ण करन्याचा नक्कीच प्रयत्न करणार.
mgswapnil@gmail.com